¡Sorpréndeme!

Anna Sorokin | अमेरिकेतील बड्या लोकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या मुलीची कहाणी !| Netflix Series |

2022-02-23 99 Dailymotion

अ‍ॅना डेल्वी उर्फ अ‍ॅना सोरोकिनची कथा एखाद्या थ्रिलर कादंबरीच्या कथानकापेक्षा कमी नाहीये. 1991 मध्ये दक्षिण मॉस्कोमधील एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेली, नैन आणि नक्ष यांची अतीशय हुशार डोक्याची मुलगी. वडील ट्रक ड्रायव्हर आणि आई छोटेसे जनरल स्टोअर चालवायची. नंतर पुढे तीची आई पूर्णवेळ गृहिणी बनली. अॅनाच्या जीवनावर चित्रपट बनवण्यात नेटफ्लिक्सने पुढाकार घेतलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलीवरती नेटफ्लिक्स करोडे रुपये खर्च करुन चित्रपट का बनवत आहे. ते जाणून घेण्यासाठी हा व्डिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा..